TSK

TSK · प्रक 21:18

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती.

यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते.

आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता.