TSK

TSK · यहो 21:18

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी,

बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.

गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे! तू बिचारी अनाथोथ!