मग येशूने त्यास म्हटले, ‹“पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”›
TSK
TSK · मत्त. 8:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मत्त. 8:4
TSK
मत्त. 9:29
TSK
मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, ‹“तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”›
मत्त. 17:20
TSK
तेव्हा तो म्हणाला, ‹“तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटला तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”›
मार्क 9:23
TSK
येशू त्यास म्हणाला, ‹“शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.”›
योहा 4:52
TSK
तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, “काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला.”