All books in मराठी IRV

1 इति 11

मराठी IRV · verse 13

29 अध्याय

मराठी IRV / 1 इति / धडा 11

मराठी IRV · verse 13

पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यांपुढून सैन्य पळून गेले होते.