मग तू फारोला सांग की, परमेश्वर म्हणतो इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे.
TSK
TSK · 1 इति 2:42
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
निर्ग 4:22
TSK
यहो 15:44
TSK
आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
1 शमु 23:19
TSK
जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?
1 इति 2:9
TSK
¶ यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
1 इति 2:23
TSK
¶ पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
1 इति 2:49
TSK
तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
1 इति 8:29
TSK
¶ गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
नहे 7:25
TSK
गिबोनाचे वंशज पंचाण्णव,
इब्री 12:23
TSK
स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव व पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,