All books in मराठी IRV

2 शमु 21

मराठी IRV · verse 17

24 अध्याय

मराठी IRV / 2 शमु / धडा 21

मराठी IRV · verse 17

पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले. तेव्हा दावीदाबरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले, “तुम्ही आता लढाईवर येऊ नये. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”