All books in मराठी IRV

दानि 2

मराठी IRV · verse 30

12 अध्याय

मराठी IRV / दानि / धडा 2

मराठी IRV · verse 30

आता माझी गोष्ट, ती अशी की; हे रहस्य मला उलगडते ते यामुळे नाही की मी इतर मनुष्यांपेक्षा अधिक ज्ञानी आहे, तर हे रहस्य यासाठी उलगडले की, राजा आपण याचा अर्थ समजावा व जो आपल्या मनातील गहन विचार समजावे.