All books in मराठी IRV

दानि 4

मराठी IRV · verse 33

12 अध्याय

मराठी IRV / दानि / धडा 4

मराठी IRV · verse 33

¶ हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.