त्याने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
TSK
TSK · योहा 6:19
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
ईयो 9:8
TSK
स्तोत्र 93:4
TSK
खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
योना 1:13
TSK
¶ तरीसुध्दा त्या मनुष्यांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता.
मार्क 6:47
TSK
संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता.
लूक 24:36
TSK
¶ ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, ‹“तुम्हास शांती असो.”›
योहा 14:18
TSK
‹मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.›
प्रक 21:16
TSK
ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या.