All books in मराठी IRV

योना 1

मराठी IRV · verse 17

4 अध्याय

मराठी IRV / योना / धडा 1

मराठी IRV · verse 17

¶ मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.