All books in मराठी IRV

लेवी 13

मराठी IRV · verse 57

27 अध्याय

मराठी IRV / लेवी / धडा 13

मराठी IRV · verse 57

इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.