निर्ग 22:18
TSK
कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
¶ एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.