All books in मराठी IRV

लूक 3

मराठी IRV · verse 7

24 अध्याय

मराठी IRV / लूक / धडा 3

मराठी IRV · verse 7

¶ त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले?