मग एली उत्तर देत म्हणाला, “शांतीने जा; इस्राएलाचा देव याच्याजवळ जे मागणे तू मागितले आहेस ते तो तुला देवो.”
TSK
TSK · मार्क 5:34
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
1 शमु 1:17
TSK
2 राजे 5:19
TSK
तेव्हा अलीशा त्यास म्हणाला, शांतीने जा. मग नामान निघून गेला.
मत्त. 9:2
TSK
तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, ‹“मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.”›
मार्क 5:29
TSK
तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.
लूक 7:50
TSK
मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, ‹“तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”›
लूक 17:19
TSK
तो त्यास म्हणाला, ‹“ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”›
प्रेषि 14:9
TSK
पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून.