येशू म्हणाला, ‹“ये.”› मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला.
TSK
TSK · मार्क 9:23
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मत्त. 14:29
TSK
मत्त. 21:21
TSK
येशू त्यांना म्हणाला, ‹“मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.›
लूक 17:6
TSK
प्रभू येशू म्हणाला, ‹“जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल.›
योहा 11:40
TSK
येशूने तिला म्हटले, ‹“तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”›
इब्री 11:6
TSK
पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.