TSK

TSK · मत्त. 12:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

येशू त्यास म्हणाला, ‹“खोकडांस बि‍ळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.”›

‹म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”›

आणखी येशू त्यांना म्हणाला, ‹“मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”›

(मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो.

मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. माझ्यामागे मी कर्ण्याच्या आवाजासारखी मोठी वाणी ऐकली.