TSK

TSK · मत्त. 15:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

‹अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल.›

¶ येशू त्यांना म्हणाला, ‹“यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, › ‹‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात› ‹परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.›