All books in मराठी IRV

मत्त. 21

मराठी IRV · verse 30

28 अध्याय

मराठी IRV / मत्त. / धडा 21

मराठी IRV · verse 30

‹नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.›