كل أسفار मराठी IRV

1 इति 21

मराठी IRV · الآية 23

29 أصحاحات

मराठी IRV / 1 इति / الأصحاح 21

मराठी IRV · الآية 23

¶ अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.”