TSK

TSK · 2 इति 18:27

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मरण पावले जशी माणसे नेहमी मरतात, तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरेच पाठवले नाही.

सर्व लोकांनो ऐका, पृथ्वी व ते सर्व जे तुझ्यात आहेत, तुम्ही ऐका! प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुध्द साक्षीदार होवो.

¶ तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, ‹“ऐका व समजून घ्या.›

¶ सर्व लोक हे ऐकत असतांना तो शिष्यांना म्हणाला,