TSK

TSK · यश 9:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही,

एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!

¶ परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.

¶ नंतर मी वळलो व डोळे वर करून पाहीले, आणि मला उडतांना एक पट दिसला.