كل أسفار मराठी IRV

यहो 21

मराठी IRV · الآية 1

24 أصحاحات

मराठी IRV / यहो / الأصحاح 21

मराठी IRV · الآية 1

¶ तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले.