TSK

TSK · लेवी 17:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

“तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.

रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.

तेव्हा लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.

¶ तिने सर्वांच्यामध्ये रक्तपात केला तिने गुळगुळीत खडकावर रक्त सांडले जमिनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही.