लेवी 4:11
TSK
¶ गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.