लेवी 14:1
TSK
¶ परमेश्वर मोशेला म्हणाला,
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ परमेश्वर मोशेला म्हणाला,
त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन.
तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, ‹“माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” › आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला.
त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.”
आणि त्यास म्हटले, ‹“जा, शिलोहाच्या तळ्यात धू.”› (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.