येशू त्यांना म्हणाला, ‹“माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”›
TSK
TSK · लूक 5:27
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मत्त. 4:19
TSK
मत्त. 9:9
TSK
¶ मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, ‹“माझ्यामागे ये.”› तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला.
मत्त. 16:24
TSK
¶ तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, ‹“जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.›
मार्क 3:18
TSK
अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
योहा 1:43
TSK
दुसर्या दिवशी त्याने गालील प्रांतात जाण्याचा बेत केला; आणि तेव्हा फिलिप्प त्यास भेटला; येशूने त्यास म्हटले, ‹“माझ्यामागे ये.”›
योहा 21:19
TSK
तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, ‹“माझ्यामागे ये.”›