كل أسفار मराठी IRV

मार्क 10

मराठी IRV · الآية 1

16 أصحاحات

मराठी IRV / मार्क / الأصحاح 10

मराठी IRV · الآية 1

¶ नंतर येशूने ती जागा सोडली आणि यहूदीया प्रांतात व यार्देन ओलांडून पलीकडे गेला. लोक समुदाय एकत्र जमून त्याच्याकडे आले आणि आपल्या चालीप्रमाणे त्याने त्यांना शिकविले.