मत्त. 26:27
TSK
नंतर येशूने प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला. येशू म्हणाला, ‹“तुम्ही सर्वांनी यातून प्यावे.›
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
नंतर येशूने प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला. येशू म्हणाला, ‹“तुम्ही सर्वांनी यातून प्यावे.›
नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, ‹“हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा.›
जो “आशीर्वादाचा प्याला” आम्ही आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागीतेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही?