TSK

TSK · मार्क 6:37

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे!

बआल-शालीश येथून एकदा एक मनुष्य आपल्या नव्या पिकातील जवाच्या वीस भाकरी देवाच्या मनुष्यासाठी घेऊन आला. तसेच कोवळी कणसे पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला, “हे सर्व या लोकांस खायला दे.”

परंतु येशू त्यांना म्हणाला, ‹“त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.”›

‹“मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही.›

आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता.