TSK

TSK · मत्त. 13:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ ‹पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.›

‹आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.›

¶ ‹पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्यास मी गुप्त ठेवलेल्या स्वर्गीय्य भोजन म्हणजे मान्न्यातून काही देईन. मी त्यास पांढरा खडा देईन त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल, ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल.›

‹आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.›

‹आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”›