¶ देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.
TSK
TSK · मत्त. 8:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा त्याने देवाचा मनुष्याच्या सूचनेप्रमाणे यार्देन नदीत सात वेळा बुडी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुध्द झाला.
येशूने उत्तर दिले, ‹“जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा.›
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, ‹“शांत हो! स्तब्ध राहा.”› मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, ‹“इफ्फाथा.”› म्हणजे, ‹“मोकळा हो.”›
तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, ‹“माझी इच्छा आहे शुद्ध हो!”› आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‹“जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.”› ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले,
असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, ‹“लाजरा, बाहेर ये.”›