TSK

TSK · लूक 5:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.

अलीशाने निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील.”

कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.

कारण मी तुम्हास तुमच्या सर्व अशुद्धेतेपासून वाचवीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. मी तुमच्यावर दुष्काळ पडू देणार नाही.

मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, ‹“तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”›

पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, ‹“मुली, ऊठ.”›