All books in मराठी IRV

प्रेषि 13

मराठी IRV · verses 4-5

28 अध्याय

मराठी IRV / प्रेषि / धडा 13

मराठी IRV · verses 4-5

4 ¶ पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.

5 ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.